Hunar Haat Festival | पुदुच्चेरीत ‘हुनर हात’ उत्सवाला सुरुवात | Sakal |
पुदुच्चेरीत ‘हुनर हात’ उत्सवाला सुरुवात झाली. १३ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव चालणार आहे. यावेळी नागरिकांना सकाळी १० ते रात्री १० पर्यंत याठिकाणी भेट देता येणार आहे. यात स्थानिकांच्या हाताला बळ देण्यासाठी आणि आर्थिक घडीला चालना देण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात येतो. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी आणि केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते उद्घाटन
#HunarHaatFestival #Pondicherry #PondicherryCM #NRangassami #LMurugan